Monalisa Bold Photos: मोनालिसाने शेअर केला बोल्ड लूक, फोटो पाहून चाहते झाले थक्क

Monalisa Photos : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नेहमीच चर्चेचा भाग राहिली आहे. भोजपुरी इंडस्ट्रीत चमक दाखवल्यानंतर ती आता टीव्हीच्या दुनियेत थैमान घालत आहे. मोनालिसा तिच्या अभियान आणि लूकने सर्वांची मने जिंकली आहे. 

Jan 09, 2023, 18:27 PM IST

Bhojpuri Actress: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नेहमीच चर्चेचा भाग राहिली आहे. भोजपुरी इंडस्ट्रीत चमक दाखवल्यानंतर ती आता टीव्हीच्या दुनियेत थैमान घालत आहे. मोनालिसा तिच्या अभियान आणि लूकने सर्वांची मने जिंकली आहे. 

1/5

Bhojpuri actress Monalisa flaunts breast cleavage in bold photos amid pregnancy announcement

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. नुकतेच मोनालिसाने सांगितले होते की, तिला आई व्हायचे आहे. या वक्तव्यानंतर मोनालिसाला पुन्हा एकदा चर्चेत आली. याचदरम्यान मोनालिसानेही तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

2/5

Bhojpuri actress Monalisa flaunts breast cleavage in bold photos amid pregnancy announcement

मोनालिसाने तिच्या साडीचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना कोणता लुक सर्वात जास्त आवडला हे विचारले आहे. या फोटोमध्ये  मोनालिसाने हिरव्या रंगाची साडी नेसून किलर पोज देताना दिसून आली आहे. 

3/5

Bhojpuri actress Monalisa flaunts breast cleavage in bold photos amid pregnancy announcement

या फोटोत मोनालिसाला निळ्या रंगाच्या ब्लाउजसोबत पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. मोनालिसाचे हस्य पाहून अनेक चाहते तिच्यावर गहाळ आहे. एकंदरित मोनालिसा पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

4/5

Bhojpuri actress Monalisa flaunts breast cleavage in bold photos amid pregnancy announcement

लाल रंगाच्या साडीमध्ये मोनालिसा खूपच हॉट दिसत आहे. मोनालिसाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने मोकळे केस आणि मॅचिंग कानातले घालून तिचे लूक सुंदर दिसत आहे. 

5/5

Bhojpuri actress Monalisa flaunts breast cleavage in bold photos amid pregnancy announcement

 या फोटोत मोनालिसा रिक्षात बसून पोज देत आहे. या अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी आणि हातात बांगड्या आणि कानात मोठे झुमके असलेले डिझायनर ब्लाउज घालून तिने हटके लूक दिले आहे. आता मोनालिसाचे सर्व फोटोपाहून चाहत्यांना कोणता फोटो निवडायचा असा प्रश्न पडला आहे.