molasses

भारतीय मद्यप्रेमी दारुमध्ये पाणी टाकून का पितात?

भारतीय मद्यप्रेमी नीट दारु पिणे का टाळतात?

Aug 21, 2022, 04:24 PM IST

थंडीमध्ये सर्दी, खोकल्यावर गुणकारी गूळ

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ...पदार्थाचा केवळ गोडवा वाढवण्याचेच काम गूळ करत नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठीही गूळ फायदेशीर आहे. थंडीमध्ये गूळ मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. गुळामध्ये असलेले लाभदायक गुण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे.

Nov 20, 2015, 10:53 AM IST

तरुणींनी आठवड्यातून एकदा खावेत चने-गूळ!

तरुण महिलांनी आठवड्यातून कमीत कमी एका चने आणि गूळ खाण्याचा सल्ला दिलाय इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महासचिव डॉ. के. के. अग्रवाल यांनी... 

Jan 14, 2015, 03:36 PM IST