mohammed siraj

ICC Ranking:आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची 'बल्ले बल्ले', विराट, रोहित, सिराजचा बोलबाला

गुवाहिटत रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. या विजयामुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे. 

Jan 11, 2023, 04:10 PM IST

राहुल ना रोहित या खेळाडूला करा कसोटी टीमचा कर्णधार, पाकिस्तानच्या बड्या खेळाडूचं वक्तव्य!

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ना राहुल ना रोहितकडे तर एका अष्टपैलू खेळाडूकडे कर्णधारपद सोपवावं असं म्हटलं आहे.

Dec 27, 2022, 12:39 AM IST

IND vs BAN: टीम इंडिया या 3 खिळाडूंच्या जोरावर जिंकणार पहिला कसोटी सामना, चौथ्या दिवशीच खेळ संपणार!

India vs Bangladesh: बांग्लादेश विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयापासून 10 विकेट दूर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी संघाचे 3 गोलंदाज बांग्लादेशच्या फलंदाजांवर मात करु शकतात. 

Dec 17, 2022, 08:49 AM IST

Virat Kohli : पुजाराच्या वादळी शतकानंतर 'किंग कोहली'चं खास सेलिब्रेशन; Video आला समोर!

Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century:  पुजाराने त्याचं 18 वं शतक झळकावलं आहे. त्याच्या कारकीर्दीतील पुजाराचं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. पुजाराने जरी शतक केलं असलं तरी चर्चा आहे विराट कोहलीची...

Dec 16, 2022, 11:30 PM IST

Mohammed Siraj आणि लिटन दासमध्ये भर मैदानात राडा; भांडणात Virat Kohli नेही घेतली उडी

बांगलादेशाच्या टीमची फलंदाजीची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि बांगलादेशाचा कर्णधार लिटन दास (Litton Das) यांच्यामध्ये मात्र शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.

Dec 15, 2022, 04:47 PM IST

IND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश

भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan)  आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.

Dec 10, 2022, 04:02 PM IST

IND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक

टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. 

Dec 10, 2022, 03:31 PM IST

IND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान

India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Dec 7, 2022, 12:30 PM IST

हिरा शोधण्याच्या नादात सोन्यासारखा खेळाडू गमावला, मोहम्मद कैफचं वर्मावर बोट!

भारतीय संघ आता पुढच्या वर्षी 2023 (ODI World Cup 2023) च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघामध्ये अनेक बदल करताना दिसला आहे. याचाच धागा पकडत मोहम्मद कैफनं निशाणा साधला आहे.

Nov 28, 2022, 09:04 PM IST

Mohammed Siraj : नेमकी चूक कोणाची? अंपायरची की सिराजची? VIDEO पाहून तुम्हीच सांगा!

India vs South Africa: LIVE मॅचमध्ये सिराजने घातला अंपायरशी वाद!

Oct 9, 2022, 08:24 PM IST

धवन पराभवाचा बदला घेण्यासाठी काढणार हुकमी एक्का, 'या' खेळाडूची एँन्ट्री

दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी धवन वापरणार हे 'मास्टरकार्ड'

Oct 7, 2022, 05:41 PM IST

दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव! अय्यर, सॅमसमची अर्धशतकी खेळी व्यर्थ

पहिल्या सामन्यामध्ये भारताचा निसटता पराभव

Oct 6, 2022, 10:55 PM IST

T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर

Oct 4, 2022, 08:26 PM IST

IND vs ENG | सामन्याआधी बुमराह टीममधून आऊट! कारण आलं समोर

तिसऱ्या वन डेआधी जसप्रीत बुमराह बाहेर का गेला? कॅप्टन रोहितनं सांगितलं कारण

Jul 17, 2022, 04:54 PM IST

0-0-9 कोहलीचा फ्लॉप शो थांबवण्यासाठी रवि शास्त्री म्हणतात... 'आता बस्स!'

विराट कोहलीची एकंदर खराब कामगिरी पाहता रवि शास्त्रींचं म्हणणं तुम्हाला पटतं का? 

Apr 27, 2022, 05:53 PM IST