mohammed siraj

Ind vs SA 3rd Test:काय आहे टीम इंडियाची रणनिती, विराटच्या खेळण्यावरही मोठी अपडेट

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरी कसोटी उद्यापासून खेळली जाणार आहे.

Jan 10, 2022, 05:45 PM IST

IND vs SA: तिसऱ्या कसोटीपूर्वीच भारताला मोठा धक्का!

. तिसरी कसोटी भारत जिंकल्यास मोठा इतिहास घडणार आहे. 

Jan 8, 2022, 11:10 AM IST

रोहित शर्मा वनडे कर्णधार होताच 'या' खेळाडूंची कारकिर्द धोक्यात!

रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dec 9, 2021, 07:52 AM IST

Virat Kohli | विराट वनडे कॅप्टन्सी सोडताच या 3 खेळाडूंची कारकीर्द धोक्यात येणार?

विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार झाला. त्यानंतर आता विराट टी  20 पाठोपाठ वनडे टीमचीही कॅप्टन्सी सोडणार असल्याची चर्चा आहे.

Dec 3, 2021, 05:49 PM IST

IND vs NZ : मुंबईतील दुसरा कसोटी सामना उशीराने सुरू होणार!

आजचा सामना काही काळ उशीरा सुरु होणार आहे. अजूनही दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरलेले नाहीत.

Dec 3, 2021, 09:21 AM IST

IND vs NZ: दुसऱ्या टेस्टसाठी भारताचं प्लेइंग 11 ठरलं; 'हे' खेळाडू होणार बाहेर?

पहिल्या सामन्यात काही खेळाडूंचा खेळ अतिशय खराब खेळ दाखवला. अशा परिस्थितीत विराट कोहली काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

Dec 3, 2021, 07:50 AM IST

IPL 2022 : 'हा' खेळाडू होणार RCB चा नवा कर्णधार? घेणार विराट कोहलीची जागा

मेगा ऑक्शनपूर्वी RCB ने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तिन खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे.

Dec 1, 2021, 11:04 PM IST

IPL : RCB ने विराट, मॅक्सेवलबरोबरच या गोलंदाजाला केलं रिटेन, भेदक गोलंदाजीची आहे दहशत

IPL 2022 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी सर्व संघ कायम ठेवलेले खेळाडू ठरवणार आहेत

Nov 30, 2021, 10:32 PM IST

IND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण

वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....

Nov 24, 2021, 03:19 PM IST

राहुलचं संघाबाहेर जाणं टीम इंडियासाठी धोक्याचं? पाहा कोणत्या नव्या खेळाडूंना मिळणार Playing 11 मध्ये संधी

नवे खेळाडू किवी संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरतील? पाहा कोणाला मिळणार संधी

Nov 24, 2021, 02:54 PM IST

IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यातून मोहम्मद सिराज बाहेर?

IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यासाठी या नव्या खेळाडूला डेब्यू कऱण्याची मिळणार संधी?

Nov 18, 2021, 06:24 PM IST

WTC 2021 | फायनलआधी 'या' भारतीय खेळाडूची 'हिटमॅन' रोहित शर्माबाबत तक्रार

हिटमॅन रोहित शर्माबद्दल कोण आणि का केली तक्रार? इंग्लंड दौऱ्यादरम्यान नेमकं काय घडलं?

Jun 4, 2021, 09:50 PM IST

रडू-रडून या बॉलरची झाली होती वाईट अवस्था, 'विराटभाईच्या त्या एका वाक्यानं माझं आयुष्य बदललं'

वडिलांच्या जाण्यानं कोलमडलेल्या मोहम्मद सिराजला विराट कोहलीनं सावरलं. त्याच्या एका वाक्यनं पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद निर्माण केली. 

May 12, 2021, 03:57 PM IST

IPL2021: 'जसप्रीत बुमराहपेक्षा गोलंदाजीत मोहम्मद सिराज श्रेष्ठ'

 आशीष नेहराच्या मते 'हा' भारतीय फास्ट बॉलर बुमराहपेक्षाही श्रेष्ठ

Apr 25, 2021, 01:42 PM IST