23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत
पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती.
Dec 15, 2024, 01:15 PM ISTत्यावेळी शाहरुखमुळे अमिताभ स्वत:ला समजायचे 'दुय्यम दर्जाचा नागरिक'; 'बिग बीं'च्या मित्राकडूनच खुलासा
Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen: अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या कलाकारांपैकी आहेत. मात्र एकेकाळी शाहरुख खानमुळे अमिताभ हे स्वत:ला 'दुय्यम नागरिक' समजत होते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. यासंदर्भातील मोठा खुलासा अमिताभ यांच्या निकटवर्तीयानेच केला होता. जाणून घेऊयात नक्की काय घडलं होतं.
Aug 14, 2023, 04:14 PM ISTKim Sharma Breakup : 'मोहब्बतें' फेम एक्ट्रेस किम शर्माचं ब्रेकअप, लिएंडर पेसला करत होती डेट
बऱ्याच दिवसांपासून टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) ला डेट करत होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार किम शर्मा आणि टेनिस चँम्पियन लिएंडर पेस यांच्या नात्यात दुरावा आला आहे.
Apr 3, 2023, 07:44 PM ISTमोहोब्बतेमधील प्रीती जगियानी पाहा आता कशी दिसते?
अमिताभ आणि शाहरुख खान स्टारर मोहोब्बते या चित्रपटातील ही अभिनेत्री तुम्हाला आठवते का?
Aug 28, 2016, 11:15 AM IST