mogalmardini chhatrapati tararani

'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

आपल्या तलवारीच्या पातीवर दिल्लीच्या पातशहालाही नमवणारी "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी" २२ मार्च २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

Jan 22, 2024, 04:42 PM IST