पंतप्रधान शिवीगाळ प्रकरणी हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
High Court News: मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अशाच प्रकरणात कर्नाटक न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.
Jul 8, 2023, 11:21 AM ISTकाँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा नाही, सूरत कोर्टाने याचिका फेटाळली
Rahul Gandhi Modi Surname Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. सूरत सत्र कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.
Apr 20, 2023, 11:29 AM ISTRahul Gandhi Disqualification : तुरुंगवासाच्या शिक्षेला राहुल गांधींचे थेट आव्हान; कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता
Rahul Gandhi Disqualification : मानहानी खटल्यात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आता सुरत सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान देणार आहेत. सोमवारी राहुल गांधी हे स्वतः कोर्टात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 3, 2023, 10:15 AM IST