अयोध्या वादावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
राम मंदिराचा मुद्दा जोर धरत असताना मोदींची अशी प्रतिक्रिया
Nov 25, 2018, 01:54 PM ISTसभागृहात नाही बोलले मोदी मग माफी का मागावी - वेंकैया नायडू
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांना जोरदार गोंधळ घातला. ज्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
Dec 20, 2017, 02:43 PM ISTकाश्मीरच्या मुद्द्यावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी
"70 वर्षं स्वातंत्र्याची, याद करो कुर्बानी" या उपक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील अलीराजपूरातल्या भावरा या चंद्रशेखर आझाद यांच्या गावी आझाद यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावरा इथं जाहीर सभा झाली. या सभेला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
Aug 9, 2016, 05:05 PM IST