modern pandit singing filmy song with mantra in marriage

मंत्रपठणासोबत लग्नमंडपात भटजीने गायली फिल्मी गाणी (व्हिडिओ)

लग्नसराईत काय काय किस्से घडतील याचा काही नेम नाही. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वधु - वर नाही तर चक्क भटजींनीच हटके प्रकार केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हा व्हिडिओ थोडा खास आहे. कारण यामध्ये भटजीने जो प्रकार केलाय तो वाखाण्याजोगा आहे. 

Mar 25, 2018, 12:02 PM IST