mobile

'वाहन चालवताना मोबाईलचा वापर बेकायदेशी नाही'

न्यायालयाच्या या आदेशामुळं पोलिसांच्या मोबाईल फोन विरोधी अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

May 17, 2018, 07:52 PM IST

आता विमानातही वापरता येणार मोबाईल

विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो

May 1, 2018, 11:07 PM IST

या गावात मोबाईल, जीन्स पॅंटवर बंदी, म्हणे मुली मुलांसोबत पळून जातात !

 धक्कादायक बाब पुढे. चक्क गावात मुलींना मोबाईल वापरणे आणि जीन्स घालण्यावर बंदी आणण्यात आलेय. तसा फतवा काढलाय.

Apr 19, 2018, 09:21 AM IST

या ५ स्टेप्सने मोबाईलमधील हाईड गोष्टी पाहू शकाल!

मोबाईल ही सगळ्यांची जिव्हाळ्याची वस्तू आणि त्याचबरोबर त्यातील गुप्तताही तितकीच महत्त्वाची

Apr 14, 2018, 07:16 PM IST

...म्हणून पडतेय तुमच्या तणावात भर!

आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन आढळतो. स्मार्टफोनमध्ये इतके फिचर्स आलेत की त्यामुळे लोकांचं खूप सारं काम अगदी कमी वेळेत पूर्ण होऊ शकतं. एका छोट्या मोबाईलमध्ये छोट्यात छोट्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे घरबसल्या तुम्ही तुमचे अनेक कामं पूर्ण करू शकत असाल. असं असलं तरी मोबाईलचा हा अतिरेकी वापर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरतोय. 

Apr 13, 2018, 08:34 PM IST

कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...

राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरनं कांस्य पदक पटकावलं. त्याला ६९ किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आलं. भारताचं हे वेटलिफ्टिंगमधील चौथं मेडल ठरलं. मिराबाई चानू आणि संजिता चानूनं भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तर गुरुराजानं रौप्य पदक मिऴवून दिलं. यानंतर दीपकनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सनं शानदार कामगिरी करुन दिलीय. 

Apr 6, 2018, 11:14 PM IST

मोबाईल चेक केला म्हणून पतीची पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण

  आपल्या पतीचा मोबाईल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची घटना नाशिकजवळ अंबड येथे घडली आहे. मोबाईल फोनला हात लावला म्हणून राग अनावर होऊन पत्नीला अमानुषपणे मारण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा सर्व स्तरातून टीका होत आहे. 

Mar 28, 2018, 02:28 PM IST

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत कितवा?

मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भारत जगभरात १०९व्या क्रमांकावर आहे.

Mar 26, 2018, 09:34 PM IST

स्मार्टफोन विकण्यापू्र्वी डेटा अशाप्रकारे करा डिलीट!

तुम्ही स्मार्टफोन विकण्याचा विचार करत आहात?

Mar 24, 2018, 12:41 PM IST

मुंबई | आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलमध्ये मोबाईल चोराला केली अटक

मुंबई | आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलमध्ये मोबाईल चोराला केली अटक

Mar 16, 2018, 06:17 PM IST

नाशिक जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल, मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी

 कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचवण्यास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्ंयाची यादी तयार करण्यात आल्याची माहिती कारागृह विभागाने दिलेय.

Mar 14, 2018, 05:24 PM IST

कारागृहात कैदी करत होते मजा-मस्ती, FBवर अपलोड झालेल्या सेल्फीने केला खुलासा

लहानांपासून प्रौढांपर्यंत जवळपास सर्वांनाच सेल्फीचं वेड असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या आनंदाचे क्षण या सेल्फीत क्लिक करताना दिसतात. अशाच प्रकारे सेल्फी क्लिक करणं महागात पडल्याचं समोर आलं आहे.

Mar 11, 2018, 07:43 PM IST

होळीच्या दिवसात मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास टिप्स...

 रंगांचा सण होळी अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Feb 27, 2018, 04:10 PM IST

३ मिनिटांत विकले गेले तीन लाख फोन, या दिवसांपासून पुन्हा सुरु होणार विक्री

चायनीज मोबाईल निर्माता कंपनी रेडमी नोट ५(Redmi Note 5) आणि रेडमी नोट 5 प्रो (Redmi Note 5 Pro) ची मोठी क्रेझ गुरवारी पाहायला मिळाली. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मी डॉट कॉमवर काही दिवसांतच हा फोन आऊट ऑफ स्टॉक पाहायला मिळाला. या दोन्ही फोनची विक्री गुरुवारी दुपारी १२ वाजता सुरु करण्यात आली होती. 

Feb 24, 2018, 08:41 AM IST

चंद्रपूर । लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका - बाबा रामदेव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 09:07 AM IST