mobile wallpaper

विराटच्या मोबाईल Wallpaper वर अनुष्का किंवा मुलांना नाही तर 'या' व्यक्तीला स्थान; Airport वरील Photos Viral

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral: मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभानंतरचे मुंबई विमानतळावरील विराट कोहलीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विराटच्या मोबाईलवरील वॉलपेपरवरील व्यक्ती कोण आहे जाणून घेऊयात...

Jul 6, 2024, 07:21 PM IST

Vastu Tips: वास्तुनुसार मोबाईलवर ठेवा वॉलपेपर, सकारात्मक उर्जेचा मार्ग होईल मोकळा

वास्तुशास्त्रानुसार विचित्र वॉलपेपरमुळे तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे वॉलपेपरमध्ये वास्तुनुसार आवश्यक बदल केल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

Jun 13, 2022, 12:17 PM IST