mobile uses disadvantages

Mobile Side Effect : तुम्हीही रात्रभर मोबाईल चाळत बसता ; ब्लु लाइटमुळे येऊ शकत कायमच अंधत्व

संशोधनानुसार, जर तुम्ही एका तासापेक्षा जास्त काळ ब्लु लाईटच्या संपर्कात असाल तर ते तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये बदल करू लागते. त्यामुळे अनेक वेळा त्वचेवर काळे डागही पडतात. 

Feb 27, 2023, 06:54 PM IST