mobile phone blast

बाईक चालवताना खिशातल्या मोबाईलचा स्फोट; भंडाऱ्यातील मुख्यध्यापकाचा मृत्यू! Mobile का फुटतो?

School Principal Died In Mobile Blast: या दुर्घटनेमध्ये एकाने प्राण गमावले असून अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Dec 7, 2024, 09:18 AM IST

मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट! रायगडमधील 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी

Raigad Mobile Blast: अनेक पालक आपल्या मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्यानंतर मुलं नेमकं काय पाहतात, मोबाईलवर काय करतात याकडे त्यांचं लक्ष नसतं. याच माध्यमातून मुलांना मोबाईलचं व्यसन लागतं आणि ही समस्या गंभीर होत जाते.

May 29, 2023, 11:54 AM IST

स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा क्षणात होत्याचं नव्हतं होईल!

Smartphone Users : स्मार्टफोन वापरकर्त्यांना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. काही दिवसापूर्वींच अलीकडेच केरळमधील त्रिशूर येथून एक प्रकरण समोर आले आहे.

May 1, 2023, 05:40 PM IST

Mobile Phone Blast: गेम खेळण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! एका 8 वर्षाच्या चिमुरडीने गमावला जीव

 Mobile Phone Explodes in Kerala: गेम खेळताना मोबाइलचा स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये ही घटना घडली असून मुलगी पाचवीत शिकत होती. 

 

Apr 25, 2023, 05:06 PM IST

Shocking: मोबाईल की बॉम्ब, दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट... Video पाहून बसेल धक्का

बिघडलेला मोबाईल दुरुस्त करताय, काळजी घ्या... बघा या मुलासोबत काय घडलं

Oct 24, 2022, 01:33 PM IST