mob lynching 0

मॉब लिंचिंग प्रकरणात आता 'ही' कठोर शिक्षा, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत मोठी घोषणा

Mob Lynching : गृह मंत्री अमित शाह यांनी तीन नव्या विधेयकांवर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात असल्याचं सांगितलं. यातला सर्वात मोठा बदल म्हणजेय आता मॉब लिंचिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना आता थेट फाशीची शिक्षा होणार आहे. 

 

Dec 20, 2023, 05:20 PM IST

पालघर साधू हत्याकांड : CIDकडून ४५०० पानांचं आरोपपत्र दाखल

हा तपास CIDकडे सोपवण्यात आला आहे.

Jul 15, 2020, 08:48 PM IST
Opposition Leader And State Home Minister On Palghar Mob Lynching PT2M4S

मुंबई | दुर्दैवी घटनेचं राजकारण नको - अनिल देशमुख

Opposition Leader And State Home Minister On Palghar Mob Lynching

Apr 20, 2020, 06:20 PM IST
Nashik Narendra Giri Maharaj Controversial Statement On Palghar Mob Lynching PT46S

नाशिक | आखाडा परिषदेचं वादग्रस्त वक्तव्य

Nashik Narendra Giri Maharaj Controversial Statement On Palghar Mob Lynching

Apr 20, 2020, 06:15 PM IST

... मग भागवतांनी गोमांसाच्या निर्यातीवरही बोलायला पाहिजे होते- शिवसेना

गोमांस निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो.

Oct 11, 2019, 10:30 AM IST

सामूहिक हिंसा आणि आरएसएसचा काहीही संबंध नाही - मोहन भागवत

विजयादशमीच्या मोहन भागवतांनी झुंडबळीच्या घटनांचा मुद्दा आपल्या भाषणात उचलून धरला

Oct 8, 2019, 10:51 AM IST

जय श्रीराम आणि मॉब लिंचिंग विरुद्ध ४९ सेलिब्रिटींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

पत्रात वाढत्या असहिष्णूतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Jul 24, 2019, 01:14 PM IST

झारखंडच्या 'मॉब लिचिंग'वर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

'राजकीय स्कोअर करण्यासाठी खूप क्षेत्र आहेत. आपल्याला आपली जबाबदारी निभावणं गरजेचं आहे'

Jun 26, 2019, 04:32 PM IST

'बीफ'च्या आरोपावरून मॉब लिंचिंग, पोलिसांनी गुन्हा केला दाखल

फेसबुकवरून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Apr 9, 2019, 01:54 PM IST

मॉब लिंचिंग रोखण्यासाठी कायद्यात बदल, नुकसान भरपाई मिळणार?

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये मॉब लिंचिंगच्या सर्वाधिक घटना घडल्या होत्या. 

Aug 20, 2018, 09:26 AM IST

'भारतात आज मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही मात्र, गायींना तो आहे'

'जेव्हापर्यंत भाजपचं सरकार आहे तेव्हापर्यंत हेच घडत राहणार'

Jul 24, 2018, 05:10 PM IST