mns adhikrut

राज ठाकरेंचा आदेश आणि हनुमान चालिसाचा 'आवाज' भाजपा असा वाढवणार

राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाच्या आदेशाचा 'आवाज' भाजपा असा वाढवणार

Apr 15, 2022, 04:47 PM IST

'काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ ठेवायला हवा' - शरद पवार

शरद पवार यांच्याकडून सामाजिक ऐक्यावर चिंता व्यक्त

Apr 15, 2022, 03:31 PM IST

'तो कार्यक्रम मनसेचा नाही' वसंत मोरे नाराज? मनसेत पुन्हा मतभेद?

मनसेकडून उद्या पुण्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पण त्याआधीच...

Apr 15, 2022, 02:56 PM IST

मनसेचं बॅनरवॉर : शिवसेनेला काल, आज आणि उद्याही विरोध

शिवसेनेने लावलेल्या बॅनरनंतर आता मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय. पण... 

 

Apr 15, 2022, 09:46 AM IST

काल मुस्लीम, आज हनुमान, उद्या...? राज ठाकरे यांच्याविरोधात पोस्टरबाजी

शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांच्याविरोधात पोस्टरबाजी

Apr 14, 2022, 10:48 AM IST

संपवणाऱ्या पक्षाला जनतेने... शरद पवार यांचा राज ठाकरे यांना टोला

प्रबोधनकारांचा दाखला देत नास्तिक असल्याच्या आरोपांवर शरद पवारांनी दाखवला आरसा

Apr 13, 2022, 02:11 PM IST

'पुरंदरेंच्या मतांशी मी असहमत होतो आणि आहे' राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवारांचं जोरदार उत्तर

'जेम्स लेनने गलिच्छ लिखाण केलं, पण त्यावर खुलासे पुरंदरे यांनी केले नाहीत'

Apr 13, 2022, 01:43 PM IST

आताची मोठी बातमी! 'ती' कृती भोवली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे इथे झालेल्या मनसेच्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी केलेली 'ती' कृती भोवणार

Apr 13, 2022, 01:04 PM IST

आताची मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

ठाण्यात झालेली राज ठाकरे यांची सभा वादळी ठरली होती, पण आता... 

Apr 13, 2022, 11:03 AM IST

सुप्रिया सुळेंच्या घरी ईडी रेड का पडत नाही? सुप्रिया सुळे म्हणतात...

अजित पवार यांच्या घरी ईडीची रेड पडते, मग यांच्या घरी का नाही? राज ठाकरे यांनी विचारला होता सवाल

Apr 13, 2022, 10:43 AM IST

'राज ठाकरे म्हणजे भाजपाचा भोंगा' संजय राऊत यांचा पलटवार

'अल्टिमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती'

Apr 13, 2022, 10:05 AM IST

माझा चेहरा नागासारखा, तुमच्या चेहरा कोंबडीच्या... जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर

ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती

Apr 13, 2022, 09:42 AM IST

'दंगल पेटवणारे उच्चवर्णीय...' सुजात आंबेडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य

दंगल पेटवायची असेल तर आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं, राज ठाकरेंना आव्हान

Apr 12, 2022, 10:13 AM IST

राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार, उत्तरसभेत गाजणार 'लाव रे तो व्हिडिओ'

राज ठाकरे यांची ठाण्यात होणारी सभा वादळी ठरणार,  मनसेकडून सभेची जय्यत तयारी

Apr 12, 2022, 09:35 AM IST

शिवतिर्थावर काय घडलं? राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले...

वसंत मोरे मनसेतून बाहेर पडणार? राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी स्पष्टच सांगितलं

Apr 11, 2022, 01:21 PM IST