mns activists

ग्रामपंचायतीत मनसेचा विजय, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

  ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Gram Panchayat Election Results) जाहीर झाला. यामध्ये  मनसेने (MNS) दोन आकडी ग्रामपंचायतीत आपली सत्ता स्थापन केली आहे.  

Jan 21, 2021, 07:12 AM IST

'बांगलादेशींनो चालते व्हा', पनवेलमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक

 पनवेलमध्ये घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

Feb 2, 2020, 11:55 PM IST

आमच्या कार्यकर्त्यांची वाट लावली, राज ठाकरेंनी मंत्र्यांना सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी मंत्री गिरीश बापट यांना सुनावले.

Nov 10, 2017, 06:31 PM IST

सांगलीत मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय तरुणांना मारहाण

मराठी स्थानीक युवकांना MIDC मध्ये काम दिले जावे, ही मागणी करत महाराष्ट्र नवं निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली मध्ये, परप्रांतीय हटाव मोहीम सुरु केली आहे. 

Oct 10, 2017, 09:50 PM IST

मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस

पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस  बजावली आहे. तर राज्यात अशा २७ जणांना नोटीसा आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आरोप केलाय.

Sep 22, 2017, 10:25 PM IST

पालघर नगरपरिषदेवर मनसे कार्य़कर्ते धडकलेत

ठाणे जिल्ह्यातल्या पालघर नगरपरिषदेवर आज मनसेनं धडक मोर्चा काढून मुख्याधिका-यांना घेराव घातला. यावेळी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय.

Dec 20, 2013, 08:51 PM IST