'मेट्रो ३'चं काम रखडणार? आज पुन्हा सुनावणी
मेट्रो - ७ करता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील २१६ झाडांच्या कत्तलीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलीय.
Sep 15, 2017, 11:16 AM ISTरायगडच्या विकासासाठी एमएमआरडीएचा आराखडा पण स्थानिक अंधारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 08:58 PM ISTबीकेसी मैदानात होणार 'कोल्ड प्ले'!
'कोल्ड प्ले' हा कार्यक्रम रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. त्यामुळे आता कोल्ड प्ले कार्यक्रम बीकेसी मैदानात होणार आहे. पण, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी करमणूक कर द्यावा ही याचिकार्त्यांची मागणी आहे.
Nov 18, 2016, 10:34 AM ISTडोंबिवलीही येणार मेट्रोच्या मॅपवर
डोंबिवलीही आता मेट्रोच्या मॅपवर येणार आहे. तळोजा- डोंबिवली- कल्याण अशा मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला आदेश दिलेत.
Oct 21, 2016, 06:36 PM IST‘ठाणे-भिवंडी-कल्याण, मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मंजुरी
एमएमआरडीएच्या बैठकीत आज ठाणे -भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी या मेट्रो 6 या प्रकल्पालाही परवानगी देण्यात आली आहे. ही मेट्रो पुढे भाईंदर पर्यंत नेली जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Oct 19, 2016, 04:42 PM ISTमुंबईत धावणार बॅटरीवर चालणाऱ्या बसेस
मुंबईत आता लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या बसेस धावताना दिसणार आहेत.
Feb 2, 2016, 07:03 PM ISTएमएमआरडीए : एमएसआरडीसी प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता
एमएसआरडीसी प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता
Nov 30, 2015, 06:05 PM ISTएमएमआरडीएतील नागरिकांसाठी फडणवीस सरकारची खुशखबर
मुंबईच्या एमएमआरडीए परिसरातल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी खुषखबर मिळाली आहे. एमएसआरडीसीनं सुमारे 50 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
Nov 30, 2015, 04:40 PM IST'एमएमआरडीए'चा 3832 कोटींचा अर्थसंकल्प सादर
'एमएमआरडीए'चा 3832 कोटींचा अर्थसंकल्प सादर
Mar 26, 2015, 09:57 PM ISTमुंबई मेट्रोचे प्रवास महाग, राज्य सरकारमुळे प्रवाशांवर भार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 09:20 PM ISTरिलायन्स इन्फ्राला दणका, मुंबई मेट्रो २ प्रोजेक्ट करार रद्द
दिवसागणिक मुंबईतील प्रवास कटकटीचा होत आहे. त्यातच मुंबईचा मेट्रो २ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो दोनचा एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्रासोबतचा करार रद्द केला आहे.
Nov 13, 2014, 07:04 PM ISTमोनो रेलेला 'फुल स्टॉप' - एमएमआरडीए
Jul 23, 2014, 10:27 PM IST`एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ
पुणे-मुंबई `एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ होणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार असून टोलची नवीन दरवाढ २०१७पर्यंत राहाणार आहेत.
Mar 31, 2014, 01:19 PM IST