mmrda

वाहतूक कोंडी सुटणार? मेट्रो प्रकल्पासाठी व्यापलेला 84 किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला

Mumbai Metro : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सून दरम्यान रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Jun 29, 2023, 05:12 PM IST
After 2027, MMRDA will collect toll in Mumbai PT54S

2027 नंतर MMRDA मुंबईत टोल वसुली करणार

After 2027, MMRDA will collect toll in Mumbai

Mar 8, 2023, 05:55 PM IST

Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Mumbai Metro : मुंबई मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मोठा निधी देण्यात आला आहे.  या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे. 

Feb 23, 2023, 01:29 PM IST

मुंबई ते उरण फक्त 20 मिनिटात; 2023 पासून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन वाहतूक होणार सुरु

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं काम 85 % काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 2023 पासून या मार्गावर वाहने धावताना दिसतील. 

Dec 1, 2022, 10:42 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 7 आणि मेट्रो 2A 'या' महिन्यात सुरु होणार?

दररोज तीस लाख नागरिक मेट्रो मार्गावरुन प्रवास करु शकणार

Aug 24, 2022, 02:24 PM IST
Mumbai And MMRDA Region CNG And PNG Price Rise 13 April 2022 PT1M25S

Video | CNG, PNG चा भडका, इंधनात दरवाढ सुरूच

Mumbai And MMRDA Region CNG And PNG Price Rise 13 April 2022

Apr 13, 2022, 08:10 PM IST

डेब्रिज आणि नालेसफाईची कामं 'या' तारखेपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी दिली डेडलाईन

मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Apr 6, 2022, 04:24 PM IST
Mumbai MMRDA On Metro Charges For Metro 2A And 7 PT1M13S

Video | मेट्रो 2ए, मेट्रो 7 चं, शनिवारी लोकार्पण

Mumbai MMRDA On Metro Charges For Metro 2A And 7

Mar 31, 2022, 10:10 PM IST

Mumbai Ropeway Project | मुंबईत एमएमआरडीए मार्फत लवकरच रोप वे प्रकल्प

मुंबईत एमएमआरडीए मार्फत लवकरच रोप वे प्रकल्प उभारला जाणारंय.

Dec 5, 2021, 11:04 PM IST