mla gopichand padalkar

Miraj Bandh News : मिरजमध्ये तणाव; बंदला मोठा प्रतिसाद, पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश

Miraj Bandh News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maharashtra Political News ) या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  

Jan 8, 2023, 11:37 AM IST

आमदार पडळकर यांच्या बंधुनी केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक

Maharashtra Political News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू  ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी काल सांगली जिल्ह्यातल्या (Sangli district) मिरजमध्ये (Miraj bandh) केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. 

Jan 8, 2023, 08:20 AM IST

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्याना का म्हटलं असं, स्वाभिमानी मुख्यमंत्री... नाव बदला

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

Jun 2, 2022, 12:04 PM IST
Pandharpur MLA Gopichand Padalkar On Dhangar Community Reservation PT1M41S

पडळकर यांनी पवारांवर केलेली टीका अयोग्य : प्रवीण दरेकर

शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला.

Jun 24, 2020, 05:46 PM IST