mla bacchu kadu

आपण सर्व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी औलाद - बच्चू कडू

आमदार बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठीच्या धोरणावरून विधीमंडळामध्ये सर्वांना फैलावर घेतलं

Aug 19, 2022, 01:09 PM IST

देवेंद्र-शिंदे यांची जोडी अर्जुन आणि कृष्णासारखी व्हावी! पाहा कोणत्या आमदाराने केलं वक्तव्य

एकनाथ शिंदे यांना का पाठिंबा दिला? मंत्रीमंडळात कोणतं खातं मिळावं याबाबतही स्पष्टच सांगितलं

Jul 6, 2022, 02:39 PM IST

आणखी एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण 

Sep 19, 2020, 06:00 PM IST

...म्हणून राज्यमंत्री बच्चू कडूंनी अधिकाऱ्याला चक्क गाडी केली भेट

आक्रमक आमदार आणि शेतकरी नेते म्हणजे बच्चू कडू यांचं अनोखं गिफ्ट

Feb 10, 2020, 11:36 AM IST

आमदार बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा

शिवसेनेचा आमदारांची संख्या ६० वर

Oct 27, 2019, 11:01 AM IST

आ.बच्चू कडूंनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला- नगरसेवक तिरमारे

आमदार बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ७ फेब्रुवारीला चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी दाखल केली 

Feb 10, 2018, 09:32 PM IST

नाशिक राड्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंना अटक

महापालिकेतल्या राड्याप्रकरणी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना अटक झाली आहे.

Jul 24, 2017, 05:20 PM IST

कामचुकार आधिकार्यांविरोधातील 'मारो आंदोलन'

आतापर्यंत काम न करणा-या आधिकार्यांविरोधातील 'मारो आंदोलन' आता काही मंत्र्यांच्या विरोधात करावे लागेल.

Apr 4, 2017, 07:35 PM IST

बच्चू कडू - उद्धव ठाकरे यांची भेट, शिवसेना-प्रहार संघटना शेतकरी प्रश्नावर आक्रमक

आमदार बच्चू कडू यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांची प्रहार संघटना आंदोलन छेडणार आहे.

Dec 10, 2016, 08:43 PM IST