miss universe winner

PHOTO : नातवंडांची आजी बनण्याच्या वयात तिने जिंकला मिस युनिव्हर्सचा मुकूट, कोण आहे ही अप्सरा?

Miss Universe Buenos Aires Alejandra Marisa : ऐकावं ते नवलं...तरुण्याला वयाचं बंधन नसतं. म्हणून म्हटलं जातं नाह सौंदर्याला कोणतेही वय नसतं, हेच सिद्ध केलंय 60 वर्षांच्या आजीने. मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा खिताब जिंकून तिने इतिहास रचला आहे. 

May 17, 2024, 01:10 PM IST

Miss universe बनल्यानंतर हरनाझ संधूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

संपूर्ण भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण आहे. 

Dec 13, 2021, 12:14 PM IST