मीरा भाईंदर महापालिकेच्या 46 अधिकाऱ्यांची चाचणी घेण्याचे आदेश; निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर
Election Commission : आचारसंहितेचा भंग झाल्यास कोणतीही हलगर्जी केली जाणार नाही, असं निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
May 7, 2024, 09:13 PM ISTभाईंदरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला; महिला पोलिसाचे केस ओढून बाबूंने मारहाण
Mira Bhayander : मिरा भाईंदरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज विक्रेत्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे.
Feb 23, 2024, 09:53 AM ISTसंजय राऊत म्हणतात, जिथं जातो तिथं घाण करतो, याचा तर 'टॉयलेट'...
किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सोमय्या याना इशारा दिलाय.
Apr 15, 2022, 10:48 AM ISTतुळशीरामसाठी 40 हजार खर्च करुन प्लास्मा आणला पण डॉक्टरांनी तुळशीदासला दिला, धक्कादायक प्रकार
आरोग्य यंत्रणेचा कारभार
Apr 7, 2021, 05:20 PM ISTमीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण
मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Aug 7, 2020, 07:57 AM ISTमीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Jun 9, 2020, 12:13 PM ISTमिरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता
महापौरपदावर भाजपच्या डिंपल मेहता तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची निवड झाली आहे.
Aug 28, 2017, 08:30 PM ISTमिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 08:01 PM ISTमिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली.
Aug 21, 2017, 07:00 PM ISTमिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.
Aug 21, 2017, 06:22 PM ISTमीरा-भाईंदर पालिका निवडणूक निकाल
रविवारी महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 46.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Aug 21, 2017, 03:19 PM ISTमीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमधील ९५ वॉर्डसाठी आज निवडणूक होत आहे. त्यासाठी
आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज ९४ वॉर्डसाठीच मतदान होणार आहे. निवडणुक, सुरक्षा यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.
पालिका शाळेतच रंगली भाजप नेत्याची 'झिंगाट गटारी'!
केडीएमसी महापालिकेतील गटारीची नशा उतरली नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 'माशाचा पाडा' या शाळेच्या आवारात रविवारी डीजेच्या ठेक्यावर गटारीची जंगी पार्टी पार पडली.
Aug 2, 2016, 11:19 AM ISTमिरा-भाईंदर पालिकेची माघार, दोन दिवस मांस बंदी विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 09:51 AM IST