ministry

स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा भाजपला फायदा होणार?

ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाचा राजकीय फायदा भाजपला होईल का?

Dec 27, 2016, 06:26 PM IST

मंत्रालयात लॉकी रॅनसम हल्ला, १५० संगणाकात व्हायरस घुसखोरी

मंत्रालयातील संगणकांवर व्हायरसचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे मंत्रालयातलं काम गेल्या १० दिवसांपासून ठप्प असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

May 25, 2016, 04:34 PM IST

मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम - राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.

Sep 23, 2015, 10:24 AM IST

नारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. 

Jul 17, 2014, 05:20 PM IST

फसव्या ई-मेल पासून सावध राहा; आयकर विभागाचा इशारा

तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून तुमच्या कर भरण्यासंदर्भात किंवा थकबाकी संदर्भात एखादा मेल आला असेल तर तो एकदा पडताळून नक्की पाहा... 

Jul 15, 2014, 10:43 AM IST

अखेर जीतेंद्र आव्हाड यांना मंत्रीपद

राष्ट्रवादी काँग्रेसने आपला छोटासा मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी मंत्रीपद देण्यात आलं आहे.

May 29, 2014, 01:59 PM IST

उमा भारतींची जीभ ‘ट्विटर’वर सटकली...

कॅबिनेट मंत्री उमा भारती यांनी सोमवारी ‘चुकून’ ट्विटरवर आपल्याला मिळालेल्या मंत्रालयाची घोषणा करून टाकली.

May 27, 2014, 03:39 PM IST

डॉ.गावित यांना मंत्रिमंडळातून वगळा, अजितदादांचं पत्र

शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून वगळा, असं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिलं आहे.

Mar 19, 2014, 08:53 PM IST