ministry of labour

पीएफधारकांना मिळणार स्वस्तात घरे

तुम्ही पीएफधारक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पीएफधारक कामगारांना  स्वस्त दरात घरे देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिलीये. 

Aug 22, 2016, 06:30 PM IST