mimicry

Video: 'मोदींनी 70 हजारांचा घोटाळा काढला अन्...'; अजित पवारांची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray Mimicry Of Ajit Pawar: पनवेलमध्ये राज ठाकरेंनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी भाषणामध्ये राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा समाचार घेताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा संदर्भ दिला.

Aug 16, 2023, 03:09 PM IST

Delhi Metro मध्ये पोरानं केली करामत; असं काही केलं की.. कानावर विश्वासच बसेना, पाहा Video

Delhi Metro Announcements Video: मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील विविध व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता इन्टाग्रामवर (Instagram) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण मुलगा मिमिक्री (Mimicry video) करताना दिसतोय. 

May 17, 2023, 04:24 PM IST

जया बच्चन यांची इतकी हुबेहुब नक्कल तुम्ही कधीच पाहिली नसेल..., Video होतोय तुफान व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 27, 2022, 06:52 PM IST

Bhaskar Jadhav Video : भास्कर जाधवांनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल, मिमिक्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

Bhaskar Jadhav mimicked Eknath Shinde : भास्कर जाधवांनी केलेल्या मिमिक्रीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Oct 10, 2022, 06:56 PM IST

अनन्या पांडेने गुपचुप उरकलं लग्न? लाल साडीत 'या' अभिनेत्यासोबत हैदराबादमध्ये स्पॉट...पाहा व्हिडीओ

एरवी ती आपल्या मोठ्या स्टाईल स्टेटमेंट्समुळे लोकप्रिय असते. 

Jul 22, 2022, 10:07 AM IST

जॉनी लिव्हरच्या लेकीकडून आशा भोसलेंची मिमिक्री

जेमी लिव्हरची अशी मिमिक्री पाहून आशा भोसले देखील मनमुराद हसतील 

 

 

 

Mar 20, 2021, 02:11 PM IST

सिन्चॅन, डोरमोनसारख्या कार्टुन्सची नक्कल करतेय..महिला पोलीस...ऐका...!

सिन्चॅन, डोरमॉन ही लहानग्यांच्या कार्टुन जगतातील जिवंत पात्र आहेत, ही मुलांना खूप आकर्षित करतात. 

Oct 13, 2018, 08:40 PM IST

राहुल, मोदींची नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाची हकालपट्टी?

स्टार प्लस चॅनलने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोचे नवीन शो सुरू झाल्यापासून श्याम रंगीला चर्चेत आहे.

Oct 26, 2017, 07:21 PM IST

अनिल कपूरने केली नीलेश साबळेची मिमिक्री

चला हवा येऊ द्यामध्ये डॉ. नीलेश साबळेची मिमिक्री अभिनेता अनिल कपूरने करून दाखवली.

Jul 24, 2017, 08:09 PM IST

प्रभावळकरांची मिमिक्री त्यांच्याच समोर सादर

दिलीप प्रभावळकर यांच्यासमोर त्यांचीच मिमिक्री सादर करण्यात आली, अर्थात हे चला हवा येऊ द्यामध्येच होवू शकतं.

Apr 23, 2017, 11:06 AM IST

VIDEO : हशा आणि टाळ्या... रणसंग्रामातील राज ठाकरेंची पहिली मिमिक्री!

शहराचे भविष्य घडवायचे असेल तर मनसेशिवाय पर्याय नाही... नाशिककरांनी निर्णय घ्यायचा आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेलाच सत्ता खुर्चीवर बसवण्यासाठी जनतेला साद घातलीय. 

Feb 17, 2017, 09:17 PM IST