Health tips: केळी आणि दूध चुकूनही एकत्र खाऊ नका; होतील भयानक दुष्परिणाम
Banana and Milk Side Effects: आपण एका पदार्थासोबतच त्याची चव अबाधित राहण्यासाठी आणखी एक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात उदाहरणं अनेक असतील परंतु त्यातून सोप्पं उदाहरण म्हणजे दूध आणि केळी.
Dec 10, 2022, 06:52 PM IST