mika singh

व्हिडिओ - अमिताभ, हृतिक, प्रभुदेवाचे 'बिरजू' गाणे झाले व्हायरल

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, रणवीर सिंग, प्रभुदेवा आणि गणेश आचार्य... यांनी एकत्र येऊन एक धम्माल गाणं तयार केलं आहे. 

Jan 19, 2015, 04:43 PM IST

मिका सिंह आणि बिपाशाचं 'किस' कनेक्शन!

राखी सावंतला किस केल्यानं चर्चेत आलेला प्रसिद्ध गायक मिका सिंहचं नवं किस कनेक्शन बिपाशा बसूसोबत जोडलं गेलंय. गायक मिका सिंहनं ट्विटरवर बिपाशासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. ज्यात मिकाच्या गालावर किसचं केल्याचं दिसतंय. 

Sep 8, 2014, 07:50 AM IST

गायक मिका सिंगला पोलिसांनी केली अटक

पंजाबी पॉप गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं अटक केली आहे. कस्टम विभागानं त्याच्याकडून १२ हजार अमेरिकन डॉलर्स आणि ३ लाख रुपये जप्त केले आहेत.

Feb 7, 2013, 09:06 AM IST