mickey contractor

नीता अंबानींच्या Makeup आर्टिस्टचा एका दिवसाचा पगार तुमच्या 90 दिवसांच्या पगाराइतका

Nita Ambani Makeup Artist Salary: नीता अंबानींचा लूक कायमच चर्चेत असतो.

Dec 8, 2023, 09:37 AM IST

Nita Ambani Makeup Artist : नीता अंबानी आणि बॉलिवूड अभिनेत्रींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे तरी कोण?

Nita Ambani Makeup Artist :  आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या कायम चर्चेत असतात. त्यांचा लाइफस्टाइलमुळे त्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्यात सासू नीता अंबानी सूनेपेक्षाही जास्त सुंदर दिसतं होत्या. 

Feb 2, 2023, 11:09 AM IST