mi team

Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'

Rohit Sharma On Viral Video : टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टार स्पोर्टसच्या (star sports) कॅमेरामॅनवर नाराजी व्यक्त केलीये.

May 19, 2024, 04:55 PM IST

Mumbai Indians: सूर्याच्या 'ब्रोकन हार्ट' स्टोरीचं गुपित उलगडलं, हार्दिकच्या कॅप्टन्सीत मुंबईला पहिला धक्का!

Suryakumar Yadav: टीम इंडियाचा आणि मुंबईच्या टीमचा स्टार फलंदाज सूर्यकुमार गेल्या काही दिवसांपासून दुखापत ग्रस्त असल्याची माहिती आहे. अशातच आता सूर्याला आयपीएलचे काही सामने मुकावे लागणार होते. 

Mar 19, 2024, 05:27 PM IST

IPL 2024 MI Full Squad : पलटणच्या ताफ्यात नवे जिगरबाज! मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा

Mumbai Indians, IPL 2024 Auction : नव्या कर्णधाराबरोबरच आता नव्या दमाचे खेळाडू मुंबई इंडियन्सचं भविष्य लिहिणार आहे. पटलणने कोणत्या खेळाडूंना करारबद्ध केलंय पाहुया...

Dec 19, 2023, 07:36 PM IST