कोण ठरणार भाग्यवान? म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 घरांच्या लॉटरीची 'या' तारखेला सोडत
म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 घरांच्या लॉटरीची 5 डिसेंबरला सोडत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथे घर आहेत.
Nov 29, 2023, 06:35 PM ISTघर खरेदीची शेवटची संधी; म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या लॉटरीसाठी सुमारे ७३,८४८ पैकी ५१,००० अर्जदारांचे अनामत रकमेसह अर्ज दाखल झाले आहेत. अनामत रक्कम भरणा करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे.
Oct 30, 2023, 07:07 PM ISTम्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी
पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Sep 27, 2023, 10:59 PM ISTम्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत 5863 सदनिकांची लॉटरी काढली जाणार आहे.
Sep 5, 2023, 05:55 PM ISTम्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...
Mhada CIDCO Lottery : जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे.
May 20, 2023, 12:24 PM ISTMHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.
Apr 6, 2023, 05:07 PM ISTMhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय
Mhada News : राज्य शासनाच्या निर्णयानं नेमके काय बदल होणार, नागरिकांना यातून कसा फायदा मिळणार? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Mar 9, 2023, 08:46 AM IST
MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज
Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरी 2023 नवीन अपडेट समोर येतं आहे. आता म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Kokan Region) एक नवीन खूशखबर आली आहे. आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज (How to apply for Mhada) करू शकता, कसं जाणून घ्या?
Mar 8, 2023, 07:11 PM ISTMHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं
Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे.
Feb 6, 2023, 09:02 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM IST