मुंबईत म्हाडाची घरं भाडेतत्वावर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा निर्णय!
Mahada Home On Rent : लवकरच मुंबईत म्हाडाची घरं भाडेतत्वावर मिळणार आहेत. जाणून घेऊया का. आहे ही म्हाडाची योजना.
Dec 16, 2024, 05:12 PM ISTMhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; कुठे आहेत या इमारती?
Mhada Lottery 2024 : बातमी म्हाडाच्या घरांसंदर्भातली. तुम्हीही घरांसाठी अर्ज दाखल केला आहे की करणार आहात? तब्बल 5149 घरं...
Mar 21, 2024, 09:21 AM IST
दहा वर्षांपासून रिक्त असेलल्या ११,१८४ सदनिका म्हाडा विकणार; कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी
म्हाडाच्या विभागीय मंडळांमधील विक्रीअभावी रिक्त सदनिका विक्रीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रीअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होणार आहे.
Nov 22, 2023, 09:49 PM ISTमुंबई । राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर
महाराष्ट्र राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर यापुढे घेता येणार आहे. तसा शासनाने निर्णय घेतला आहे.
Sep 10, 2019, 10:15 AM ISTमे महिन्यात निघणार म्हाडाच्या घरांची सोडत
मुंबईमध्ये हक्काचे घर घेऊ पाहण्याऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या मुंबईमधील घरांची सोडत येत्या मे महिन्याक निघणार आहे.
Apr 2, 2016, 10:01 AM IST