Maharashtra | एल निनोचा प्रभाव असूनही यंदाचा मान्सून सामान्य - हवामान विभाग
Monsoon in India Remain Normal On El Nino Effect
Oct 1, 2023, 02:50 PM ISTपावसात भिजतच करावं लागणार गणेश विसर्जन; पुढील 24 तास महत्वाचे, 'या' भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट
पावसात भिजतच बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. कारण हवामान खात्याने मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे.
Sep 28, 2023, 03:30 PM ISTRain Update | मुंबईत पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
IMD Issue Yellow Alert To Mumbai
Sep 15, 2023, 04:05 PM ISTVideo | मुंबईत हवामान खात्याचा अंदाज ठरला फोल; ऑरेंज अलर्ट असताना पडलं ऊन
Meteorological department fail agian in Mumbai It fell during the orange alert
Sep 9, 2023, 01:00 PM ISTPune News | पुण्यात जोरदार पाऊस, पावसामुळे शेतकरी सुखावला
Pune farmers reaction on Heavy rainfall in Night
Sep 8, 2023, 12:00 PM ISTMaharashtra | राज्यात पावसाचे पुनरागमन; कोकण,विदर्भात 'यलो अलर्ट' जारी
Maharashtra Return of rains Yellow alert issued in Konkan Vidarbha
Sep 3, 2023, 10:05 AM ISTRain Update | येत्या पाच दिवसात राज्यात हलक्या पावसाची शक्यता
IMD Alert to next five days light rain Across Maharashtra
Aug 29, 2023, 09:40 AM ISTराज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Rain: 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे
Aug 13, 2023, 06:24 AM ISTCyclone Mocha Latest Updates: 'मोचा'चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर, काही राज्यात जोरदार पावसाची शक्यता
Cyclone Mocha Latest Updates: आज अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच 'मोचा' वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल. त्यानंतर कमी वेग होईल. मात्र, अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.
May 14, 2023, 08:27 AM ISTHeat Wave : राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, आतापर्यंत 4 जणांचे बळी
Heat Wave in Maharashtra : राज्यात उन्हाळ्याने कहर केलाय. बहुतांश भागात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. (Maharashtra Weathe) वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेलेत.
May 14, 2023, 07:24 AM ISTराज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार
राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय
Apr 19, 2023, 02:41 PM ISTतुफान पाऊस पडणार, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
There will be stormy rain orange alert of Meteorological Department
Mar 15, 2023, 08:15 PM ISTIMD Rain alert : उन्हाळ्यात पडणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा! शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या!
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं 4 ते 6 मार्चदरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.
Mar 3, 2023, 10:09 PM ISTWeather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!
Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.
Jan 9, 2023, 08:50 PM ISTClimate Change In Maharashtra | राज्याचा पारा घसरला, महाराष्ट्राला हुडहुडी, मुंबई गारठली
The mercury of the state fell, Maharashtra fell, Mumbai fell
Jan 7, 2023, 05:20 PM IST