meteorological department

राज्यात थंडीचा कडाका कायम, आणखी इतके दिवस हुडहूडी

Decrease in temperature in Maharashtra : राज्यात थंडीचा कडाका पडला आहे.  राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

Jan 14, 2022, 09:50 AM IST

संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, या ठिकाणी ऑरेंज - यलो अलर्ट

Unseasonal rains in Maharashtra : राज्यात कालपासून सुरु झालेल्या पाऊस रात्रीही कोसळत होता. आता पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

Dec 2, 2021, 08:11 AM IST

अवकाळी पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका, पावसाचे संकट कायम

Rain in Maharashtra​ : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. 

Dec 2, 2021, 07:57 AM IST

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, या भागात मेघगर्जनेसह पाऊस

 Rain in Maharashtra : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Nov 19, 2021, 11:32 AM IST

तीन दिवस महत्वाचे, राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

Rain in Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 18, 2021, 10:34 AM IST

Maharashtra Monsoon Update | राज्यात उद्यापासून चार ते पाच दिवस मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज

 शेतकऱ्यांसाठी आणि एकूण राज्यातील सर्वांसाठी दिलासादायक बातमी. येत्या 4-5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार (Maharashtra Monsoon Update) पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.

Aug 28, 2021, 06:38 PM IST

Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज

 राज्यात १७ आणि १८ ऑगस्टला पावसाचा जोर राहणार

Aug 17, 2021, 06:57 AM IST

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, या ठिकाणी जोरदार कोसळणार

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे.  राज्यात पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

Aug 5, 2021, 01:43 PM IST

मुंबईकरांचे टेन्शन मिटले, 109 दिवसांचा पाऊस

गेले दोन दिवस मुसळधार पाऊस (Rain) पडला आणि मुंबईकरांच्या पाण्याची (Mumbai water)  चिंता मिटली आहे.  

Jul 20, 2021, 10:15 AM IST

राज्यात 4 दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट, मुंबई उपनगरांसाठी 24 तास महत्वाचे

कोकणमध्ये (Konkan) पुन्हा धो धो पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 24 तासात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department (IMD) वर्तविला आहे.  

Jul 20, 2021, 09:44 AM IST
HEAVY RAIN ON 17 AND 18 JUNE REPORTED BY METEOROLOGICAL DEPARTMENT PT2M42S
METEOROLOGICAL DEPARTMENT SHUBHANGI BHUTE DECLARED ORANGE ALERT FOR THE NEXT 4 TO 5 DAY PT3M2S

video | मुंबईला आज रेज अलर्ट, पाहा काय म्हणाल्या शुभांगी भूते

METEOROLOGICAL DEPARTMENT SHUBHANGI BHUTE DECLARED ORANGE ALERT FOR THE NEXT 4 TO 5 DAY

Jun 9, 2021, 06:35 PM IST

Weather : 9 वर्षानंतर रविवार सर्वाधिक 'हॉट' दिवस, या आठवड्यात तापमान कसे असणार?

यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार आहे. भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) तसा अंदाज वर्तविला आहे. 

Mar 8, 2021, 09:02 AM IST

राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्र राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची (Rain Again in Maharashtra) शक्यता आहे.  

Jan 22, 2021, 11:30 AM IST