merry christmas

Christmas 2022: सांताक्लॉजची 'झिंगल फाईट', Christmas आधीच सांता भिडले; Video तुफान व्हायरल!

Christmas santa claus clash video : येशू ख्रिस्तांच्या (Jesus Christ) जन्मदिनी साजरा केला जाणाऱ्या ख्रिसमससाठी काही लोक सांताच्या (Santa Claus) गणवेशात लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात.

Dec 24, 2022, 07:24 PM IST

जगातील पहिला SMS कधी आणि कोणाला पाठवला गेला? पहिल्या एसएमएसची रंजक गोष्ट!

पहिला टेक्स्ट मेसेज (First text message) कधी आणि कोणाला पाठवला गेला हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 7, 2022, 12:26 AM IST

Christmas च्या मुहूर्तावर महिला खासदाराकडून मुलाचा पहिला फोटो शेअर

 ज्यामध्ये ती एका छोट्या सांताक्लॉजसोबत दिसत आहे. 

Dec 25, 2021, 07:34 PM IST

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 1.22 लाख रुग्णांची नोंद; जगभरात हजारो उड्डाणे रद्द

ब्रिटनमधून कोरोना महामारीबाबत अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. 

Dec 25, 2021, 09:24 AM IST

रणवीर सिंह ते अक्षय कुमार या बॉलिवूड स्टार्सने साजरा केला Merry Christmas

25 डिसेंबर हा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. 

Dec 25, 2017, 05:53 PM IST

Christmas 2017 : इथे २५ डिसेंबरला नाही वेगळ्या दिवशी साजरा होतो Christmas

ख्रिसमस जगभरात २५ डिसेंबरला साजरा केला जातो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण हे पूर्ण सत्य नाहीये. २५ डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याचे मानत याच दिवशी बहुतेक देशांमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. पण असेही काही देश आहेत जे २५ डिसेंबर ऎवजी वेगळ्या तारखांना ख्रिसमस साजरा करतात. 

Dec 23, 2017, 04:18 PM IST

मेरी ख्रिसमस : सांताक्लॉजच्या गावातून!

सांताक्लॉजच्या गावातून!

Dec 26, 2015, 07:36 AM IST

गोव्यात ख्रिसमसची धूम

मध्यरात्रीच्या मिडनाईट मासनं आज ख्रिसमसच्या जल्लोषाला सुरुवात होणार आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मसोहळ्याच्या या उत्सवासाठी गोव्यातले सर्व चर्च सज्ज झालेत. आकर्षक रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईनं न्हाऊन निघालेले चर्च नाताळाच्या स्वागतासाठी उत्सुक झाले आहेत.

Dec 24, 2012, 09:51 PM IST