merry christmas 2023

Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO

Christmas 2023 Greeting Cards : नाताळ हा आवडीचा सण असून तो प्रत्येकासाठी खास असतो. नाताळात गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले जातात. अशावेळी : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी खास ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा आयडिया देणार आहोत. 

Dec 23, 2023, 01:39 PM IST

डिसेंबर महिन्यातच का साजरा केला जातो Christmas नाताळ? कारण अतिशय खास

Christmas Facts : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात साजरा होणार ख्रिसमस हा सण जगभरात अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. जाणून घेऊया, ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण डिसेंबर महिन्यातच साजरा करण्याच कारण काय?

Dec 23, 2023, 09:43 AM IST

Christmas Day 2023 : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज लाल कपडे का घालतात? यामागची रंजक कहाणी

ख्रिसमस हा आनंदाचा आणि नातेवाईकांना भेटण्याचा सण आहे, हा सण वर्षाच्या शेवटी साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना भेट वस्तू देतात. एवढंच नव्हे तर अनेकांच्या घरात ख्रिसमस ट्री सजवल्या जातात. आज आपण जाणून घेणार आहोत की ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज फक्त लाल रंगाचे कपडे का घालतात?

Dec 22, 2023, 03:49 PM IST

Christmas 2023 च्या सुट्टीसाठी आयत्या वेळी कुठे जायचं? 'या' ठिकाणांना भेट द्या, होईल 'पैसा वसूल'

Best Place to Visit in Christmas : तुम्हीही या चार- पाच दिवसांच्या सुट्टीसाठी कुठे जायचं अशा विचारात आहात का? पर्याय सुचत नाहीयेत? 

Dec 21, 2023, 11:04 AM IST