Chaturgrahi Yoga : 5 वर्षांनंतर धनु राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी
Chaturgrahi Yoga : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राचा संयोग लवकरच होणार आहे. या योग तब्बल 5 वर्षांनी जुळून आला असून यामुळे 3 राशीच्या लोकांना बंपर लाभ होणार आहे.
Jan 15, 2024, 10:57 AM ISTBudh Gochar: 13 दिवसानंतर बुध ग्रह करणार गोचर, या राशींना होणार लाभ
Budh Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. गोचर कुंडली (Gochar Kundali) ही सर्वसमावेश असते. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीत ग्रहाचं असलेलं स्थान आणि गोचर यानुसार फळ मिळत असतं. ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहांचा स्वत:चा असा स्वभाव आहे. त्या त्या स्वभावानुसार ग्रह आपल्या जातकांना फळ देतो.
Nov 20, 2022, 05:08 PM IST