mercury transit in aries

Kendra Tirkon Rajyog: बुध ग्रहाने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या दारी येणार सुख

Kendra Tirkon Rajyog: बुध मेष राशीत असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या भावात म्हणजेच केंद्रस्थानी भ्रमण करत आहे. 

Apr 9, 2024, 07:02 AM IST

Kendra Tirkon Rajyog: बुध ग्रहामुळे तयार झाला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार सुख-समृद्धी

Kendra Tirkon Rajyog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या घरात म्हणजेच केंद्रस्थानी प्रवेश करणार आहे. यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. 

Mar 29, 2024, 04:16 PM IST

Budh-Guru Yuti: 12 वर्षांनंतर मेष राशीत होणार बुध-गुरुची युती; 'या' राशींना होऊ शकतो बंपर लाभ

Mercury And Guru Conjunction: बुधाच्या गोचरमुळे मेष राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग आहे. बुध 26 मार्च 2024 रोजी पहाटे 02:39 वाजता मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष राशीमध्ये हा संयोग सुमारे 12 वर्षांनंतर होणार आहे. मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांच्या संयोगाचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

Mar 16, 2024, 09:12 AM IST

Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे 7 राशींसाठी अच्छे दिन! 7 जूनपर्यंत घरात येणार पैसाच पैसा

Mercury Transit 2023 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे.  बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, निर्णयक्षमता कारक 7 जूनपर्यंत काही राशींना मालामाल करणार आहे. चांगली नोकरी, आर्थिक फायदासह त्यांचासाठी चांगले दिवस सुरु आहेत. 

Apr 11, 2023, 07:55 AM IST