melasma cream

Skincare : चेहऱ्यावर वांग का पडतात ? वांग घालवण्याचे सोप्पे उपाय जाणून घ्या

Skincare : या वांगच्या डागांवर बरेच उपाय केले  जातात मात्र, त्यावर काहीच फरक पडत नाही..पण आज असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची वांग आणि त्याचे डाग यांची समस्या कायमची जाणार आहे. (Beauty tips how to remove melasma from skin)

Feb 27, 2023, 01:53 PM IST

Beauty tips : चेहऱ्यावरील वांग चारचौघात जाण्यापासून रोखतायत? केवळ 'हा' एक उपाय करून पाहा पडेल मोठा फरक

एक बटाटा घ्या तो अर्धा कापून घ्या, त्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि आता हा बटाटा  वांग आलेल्या जागेवर चोळा 

Dec 10, 2022, 08:41 AM IST