meet to thanekars

ठाण्यात जनतेला दंडवत करण्यासाठी जाणार - उद्धव ठाकरे

ठाण्यातल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण लवकरच ठाण्यात जनतेला दंडवत करण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी यावेळी नगरसेवकांना सांगितलं.

Feb 26, 2017, 08:33 AM IST