meet pm 0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीची शक्यता

Feb 20, 2020, 04:39 PM IST

पंतप्रधानांना भेटण्यासाठी धावत आली चिमुकली

'पंतायती राज दिवसा'च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी जमशेदपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करुन निघाले तेव्हा अचानक एक लहान मुलगी त्यांच्या दिशेने धावत आली पण पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी तिला मध्येच रोखलं. पंतप्रधानांनी ही गोष्ट पाहिली आणि त्या मुलीला आपल्या जवळ बोलावलं आणि तिची भेट घेतली.

Apr 25, 2016, 05:46 PM IST