प्रियंका गांधींच्या कपड्यांवरून भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान
'काँग्रेसचे एक नेते जोर-जोरात विचारतात, अच्छे दिन आले? त्यांना अच्छे दिन दिसत नाहीत...'
Apr 3, 2019, 09:07 AM ISTVIDEO VIRAL : मेरठमधील विहिंपच्या राड्यानंतर पोलिसांचा विद्रूप चेहरा जगासमोर
विहिंप कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटकेनंतर पोलीस जीपमध्ये तरुणीला पोलिसांकडून मारहाण
Sep 26, 2018, 10:11 AM ISTहायवेवर नवरीची गोळ्या घालून हत्या...
अज्ञात व्यक्तींनी एका नवरी मुलीची गोळ्या घालून हत्या केली.
Apr 28, 2018, 01:00 PM ISTमेरठ | RSSचं उत्तरप्रदेशात जोरदार शक्तीप्रदर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 08:37 AM IST२५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, चौघांना अटक
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटा चलनातून रद्द करुन वर्ष उलटला असला तरी अद्यापही जुन्या नोटा सापडत असल्याचं पहायला मिळत आहे.
Dec 30, 2017, 11:26 PM ISTउत्तर प्रदेश | मेरठ | डॉक्टरांची दारूपार्टी आणि रशियन तरूणींचा बॅले डान्स
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 11:39 PM ISTरशियन डान्सरसोबत डॉक्टरांचे ठुमके, अॅम्बूलन्समधून आणल्या दारुच्या पेट्या
यूपीच्या मेरठ मेडिकल कॉलेजच्या एका कार्यक्रमात सोमवारी डॉक्टरांनी जोरदार दारू पार्टी केली आणि रशियन डान्सरसोबत ठुमके लगावले. या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 26, 2017, 07:10 PM ISTनव्वदीतल्या आईला मुलगा-सुनने साखळीने बांधून ठेवलयं
एका मुलाने आपल्या ९० वर्षाच्या आईला घराबाहेरच्या ऑटोमध्ये साखळीने बांधून ठेवले आहे.
Dec 11, 2017, 11:44 AM ISTमेरठमध्ये १०० वर्षांच्या महिलेवर बलात्कार; महिलेचा मृत्यू
एका १०० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे.
Oct 30, 2017, 10:42 PM ISTचोरलेली OLA कॅब पोलिसांनी केली जप्त, दोन आरोपींना अटक
सध्याच्या काळात ऑनलाईन माध्यमातून कॅब बूक करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचत आहे.
Oct 14, 2017, 05:22 PM IST...आणि मोठ्या भावाने त्याचे हातच तोडले
बाईकवर स्क्रॅच आल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचे हात तोडल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडलीये.
Jun 22, 2017, 08:06 PM ISTमाजी लष्कर अधिकाऱ्याच्या घरी छापा, सापडल्या धक्कादायक वस्तू
मेरठमध्ये एका निवृत्त कर्नलच्या घरी डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेन्स (DRI)ने छापा मारला. निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार आणि मुलगा नॅशनल शूटर प्रशांत बिश्नोईच्या घरावर गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली.
Apr 30, 2017, 01:20 PM ISTमेरठच्या सरधाना मतदारसंघात अटीतटीची लढाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 03:53 PM ISTमुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mar 18, 2016, 11:49 AM IST