पनवेल महापालिकेत लेखी परीक्षा न देता नोकरी! 60 हजारांपर्यंत मिळेल पगार
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पनवेल महानगरपालिकेत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Oct 2, 2023, 08:38 AM ISTNashik News : डॉ. प्रियंका पवार यांच्या धाडसाला सलाम! गरोदर असतानाही अॅम्ब्युलन्सचे स्टेअरिंग हाती घेतले अन् वाचवले रुग्णाचे प्राण
Nashik News : पोटात एक जीव असतानाही कसलीही पर्वा करता या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने तिच्या रुग्णाला सुखरुप रुग्णालयात पोहोचवलं आहे. वेळत रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्याने त्याचावर वेळेवर उपचार करण्यात आले असून त्याचे प्राण वाचले आहेत
Mar 30, 2023, 10:30 AM ISTMumbra | गोवरबाधित चिमुरड्यांना केले कुलुप लावून बंद ;पाहा व्हिडिओ
Gover patient has been locked up in mumbra
Nov 29, 2022, 12:50 PM ISTVideo : डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता येतोय सुपर व्हेरिएंट!
Moderna Medical Officer Hints Super Variant From Delta And Omicron Possibility
Dec 19, 2021, 03:55 PM ISTकोविड सेंटरमधील अजब प्रकार उघडकीस
Buldhana Medical Officer On Corona Report Given Without Swab Test
Mar 6, 2021, 07:55 PM ISTभाळवणी आरोग्य केंद्रातील ३ कर्मचाऱ्यांना नोटीस
Zee24Taas Impact Pandharpur Medical Officer To Take Action
Feb 2, 2021, 01:05 PM ISTनाशिक जिल्हात अत्यंत संतापजनक प्रकार
Nashik Medical Officer On Womens Sleeping On Floor After Family Planning Surgery At Hospital
Jan 22, 2021, 12:50 PM ISTकल्याण-डोंबिवली | आरोग्य यंत्रणा रामभरोसे, नागरिकांचा आरोप
Kalyan Mahapalika Medical Officer On Hospital Arrangments For Corona Treatment
Jun 29, 2020, 09:55 PM ISTपिंपरी चिंचवड | मुख्य वैदयकीय अधिकारी निवडीचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी आपल्यापुरता निकाली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 09:31 PM ISTभाजपचा रॉय यांच्यावर पलटवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 09:10 PM ISTनाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त
नाशिक जिल्हा रुग्णालायातल्या मुलांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागातला गोंधळ समोर आला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयासह विभागातल्या वैद्यकीय अधिका-यांची निम्म्याहून अधिक पदं रिक्त आहेत.
Sep 10, 2017, 09:21 PM ISTझी हेल्पलाईन: पुणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 08:28 PM ISTजळगावमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. फिनेल पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 15, 2016, 06:55 PM ISTउस्मानाबाद : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर, रुग्णालयावर छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 12:43 PM ISTलातूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर, दवाखान्यावर एसीबीची धाड
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर आणि दवाखान्यावर एसीबीने धाड मारली आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्हयातील ६ ठिकाणी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाड टाकली.
Dec 15, 2015, 10:24 AM IST