हेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM IST१०० वर्ष जगायचं असेल तर करा 'हे' एक काम...
आपण आपल्या अनेक सावींपासून आपली जीवनशैली आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे प्रभाव निवडतो, ज्यामध्ये व्यायाम, झोपेचे नियम आणि आहाराच्या सवयी समाविष्ट असतात. तर आज जाणून घेऊया आपले आरोग्य आणि दीर्घायुष्य आपण सध्या सावींमुळे कसे वाढवू शकतो ?
Nov 20, 2023, 05:54 PM ISTजेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच फायदा होतो? या पदार्थांना पर्याय कोणता?
तुम्ही कधी विचार केलाय का जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच चांगले परिणाम होतात का? आपण घेत असलेल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं.
Dec 16, 2022, 08:58 PM ISTVideo | टीम इंडियाला सिडनीत खराब जेवण - सूत्र
Team India had a bad meal in Sydney says Sutra
Oct 26, 2022, 04:45 PM ISTया रेस्टॉरंटमध्ये 'बुलेट ट्रेन' थेट टेबलावर जेवण आणते, विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पाहा VIDEO
bullet train serve food video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे. या हॉटेलमध्ये चक्क 'बुलेट ट्रेन' लोकांना जेवण देताना दिसत आहे.
May 18, 2022, 02:27 PM ISTगृहिणींनो सावधान, तुम्ही स्वयंपाकात वापरत आहात भेसळयुक्त मसाला?
आता गृहिणींना (Housewives) सावध करणारी बातमी.
Dec 18, 2020, 09:10 PM ISTलोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे लालूंचा अन्नत्याग
डॉक्टरांनी दिली याविषयीची माहिती
May 26, 2019, 02:31 PM ISTमुंबई । लहान मुलांना लाडात जेवण भरवणे आरोग्यासाठी धोकादायक
लहान मुलांना चिऊ-काऊचा घास म्हणून जेवण भरवणे हा खरं तर आईसाठी कौतुक सोहळा. पण मुलाला लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. जबरदस्तीनं जेवण भरवल्यास मुलांना लठ्ठपणाचा धोका निर्माण होत असल्याची निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने काढला आहे.
Jan 24, 2019, 10:40 PM ISTलहान मुलांना लाडात जेवण भरवू नका, हा आहे धोका?
लहान मुलांना लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Jan 24, 2019, 10:32 PM ISTआपल्या मुलांनी काय खावं? अशी चिंता असणाऱ्यांनी अवश्य पाहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 01:58 PM ISTचंद्रकांत पाटलांनी एमआयएमच्या नेत्यांना जेवणाचे आमंत्रण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रेल्वे प्रवाशांकडे आता 'रेडी टू ईट' पदार्थांचा पर्याय...
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे... आता रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या जेवणाची आबाळ होणार नाही... कारण, रेल्वेप्रवासादरम्यान तुम्हाला 'रेडी टू ईट' जेवण उपलब्ध असेल.
Mar 5, 2016, 02:54 PM ISTनवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील जेवण, थ्री स्टार हॉटेलचे दर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 10:08 AM ISTजेवण टाळता? मग वजन वाढणारच...
तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
Dec 15, 2013, 07:58 PM IST