mba

50 ते 60 हजारांत BHMS, MBA पॅरामेडिकलची बोगस डिग्री; अहमदनगरच्या टोळीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत

अहमदनगरच्या बनावट पदव्या विकणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या  टोळीकडून  200 बोगस पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत.   50 - 60  हजारात या पदव्या  मिळायच्या. 

Jul 15, 2023, 06:55 PM IST

शिपाई, वॉचमन, माळीच्या पोस्टसाठी BTech-MBA उमेदवार रांगेत; तब्बल 55 लाख उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज

केंद्र सरकारच्या कार्यालयात एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीतील पदांची भरती केली जाते. या भरतीसाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं पात्र आहे. मात्र या पदांसाठी चक्क बीटेक (BTech), एमटेक (MTech), एमबीए(MBA), बीबीए (BBA), एमसीए (MCA), बीसीए (BCA), बीएड (BEd), एलएलबी (LLB), एमएससी (MSC) पदवी घेणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. 

 

May 17, 2023, 11:50 AM IST

Crime News: MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंट... आरोपींच्या डिग्री पाहून पोलिस शॉक

मुंबई पोलिसांनी एका हाय प्रोफाईल टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील आरोपी उच्च शिक्षीत आहेत. या आरोपींनी MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंटच्या डिग्री घेतलेल्या आहेत (Crime News). 

Feb 21, 2023, 09:09 PM IST

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा.... MBA प्रवेशासंदर्भात मोठी बातमी!

व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी द्यावी लागणाऱ्या राज्यस्तरीय पदव्युत्तर पदवीची प्रवेश परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर होऊनदेखील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे.

Oct 7, 2022, 12:21 PM IST

Television वर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या 'या' अभिनेत्रींचे शिक्षण किती झालंय तुम्हाला माहितीये?

जाणून घ्या तुमच्या आवडत्या नायिका किती शिकल्या आहेत? 

Aug 25, 2022, 10:16 PM IST

MBA करायचं होतं पण 3 वेळा अपयश आलं...हा व्यवसाय करून बनला करोडपती

शेतकऱ्याच्या मुलाला 3 वेळा CAT मध्ये अपयश... जिद्द सोडली नाही हा व्यवसाय सुरू करून बनला करोडपती

Nov 1, 2021, 11:04 PM IST

'असदुद्दीन ओवैसी आणि माझ्यात थेट बोलणी; शेवटच्या दिवसापर्यंत युतीची शक्यता'

काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेत असल्याचे जाहीर केले होते. 

Sep 9, 2019, 01:00 PM IST
Still there are chances of MIM and MBA alliance says Prakash Ambedkar PT9M35S

'असदुद्दीन ओवैसी आणि माझ्यात थेट बोलणी; शेवटच्या दिवसापर्यंत युतीची शक्यता'

'असदुद्दीन ओवैसी आणि माझ्यात थेट बोलणी; शेवटच्या दिवसापर्यंत युतीची शक्यता'

Sep 9, 2019, 01:00 PM IST

इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीएच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबईसह राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान जातपडताळणीसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात निर्णय राज्य सरकार घेणार आहे. 

Jun 14, 2018, 07:57 AM IST

औरंगाबाद । एमबीए पेपर लीक अपडेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 07:05 PM IST

नाशिक जिल्ह्यात पहिली एमबीए महिला सरपंच

राज्यातील पहिली एमबीए महिला सरपंच नाशिक जिल्ह्यातील वाडीव-हे या गावाला मिळाली आहे. प्रिती शेजवळ असं या उच्चशिक्षित महिला संरपंचाचं नाव आहे. विशेष म्हणजे सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रिती शेजवळ यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ( व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)

Feb 23, 2016, 11:33 PM IST

'एमबीए'ची सीएटी हुकलीय... 'आमी' देतेय पुन्हा परीक्षेची संधी!

'एमबीए'ची सीएटी हुकलीय... 'आमी' देतेय पुन्हा परीक्षेची संधी!

Jul 10, 2015, 10:58 PM IST

पुणे-मुंबई हायवेवर अपघात, एमबीएच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला लेण्याजवळील एमटीडीसीजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं कार विरुद्ध दिशेला जात टेम्पोला धडकून हा अपघात घडला. अपघातात वाकडजवळील इंदिरा कॉलेजमध्ये एमबीए करत असलेल्या एका तरुणीसह चार विद्यार्थ्यांचा यात मृत्यू झालाय. तर एक तरुणी जखमी आहे.

Sep 30, 2013, 03:19 PM IST