may grah gochar 2024

Surya Gochar 2024: सूर्यदेवाच वृषभ राशीत गोचर! 'या' राशींना मोठा आर्थिक लाभासह काहींना नोकरीत बढती?

Surya Gochar 2024 : मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार हा अतिशय शुभ आहे. 14 मे 2024 गंगा सप्तमीसोबत सूर्य संक्रांत आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 14, 2024, 12:15 AM IST