match

या खेळाडूचं टेस्ट टीममधील स्थान धोक्यात!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी या खेळाडूची खराब कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 

Nov 25, 2021, 03:13 PM IST

IND vs NZ: 'या' दोन खेळाडूंना Playing 11मधून बाहेरचा रस्ता, रोहित शर्माकडून यांच्या 'चूकीला माफी नाहीच'

त्यांचा असा खराब फॉर्म पाहाता कॅप्टन रोहित शर्मा त्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणार नाही हे नक्की.

Nov 21, 2021, 01:42 PM IST

Ind vs Nz: तिसऱ्या टी-20 सामन्यात होणार मोठे बदल? असं असेल प्लेईंग XI

रोहित शर्मा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी देऊ शकतो, त्यामुळे संघात बदल होणं निश्चित मानलं जातंय.

Nov 21, 2021, 07:57 AM IST

कॅप्टन होताच रोहितची कमाल, विजयी घौडदौड, आता विराटचा रेकॉर्ड धोक्यात

रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने टॉस जिंकला आणि सामनाही जिंकला. 

Nov 20, 2021, 01:37 PM IST

India vs New Zealand: कसं असेल दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी प्लेइंग 11?

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज रंगणार आहे. 

Nov 19, 2021, 07:46 AM IST

कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीकडून टीममधील 'या' गोष्टीचा खुलासा, म्हणाला...

विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.

Nov 9, 2021, 01:40 PM IST

जर AFG Vs NZ यांचा सामना अनिर्णित ठरला तर...

मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे जर अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ड्रॉ झाला तर काय होईल. 

Nov 7, 2021, 03:50 PM IST

भावा डोन्ट वरी; न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्याअगोदर राशिद खानचं अश्विनसाठी सूचक ट्विट!

अफगाणिस्तानच्या मॅचपूर्वी आर अश्विन याने अफगाणिस्तानला मदतीची ऑफर दिली होती.

Nov 7, 2021, 02:39 PM IST

T20 WC : सामना एक पण 3 देशांचं नशीब पणाला..

भारतीय संघाचं भवितव्यंही न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहे.

Nov 7, 2021, 01:51 PM IST

T20 वर्ल्ड कप: भारत सेमीफायनल गाठणार?, 'ही' टीम देणार एन्ट्री!

 टी-20 वर्ल्डकपमध्ये कालच्या सामन्यात टीम इंडियाने स्कॉटलंडचा धुव्वा उडवला.

Nov 6, 2021, 08:21 AM IST

T20 World Cup | रविंद्र जडेजाचा प्लॅन ठरला हीट; स्कॉटलॅंडला झाली पळता भुई थोडी...

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये स्कॉटलॅंड विरूद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाने जबरदस्त कामगिरी केली

Nov 6, 2021, 08:18 AM IST

T20 World Cup: भारतीय टीमच्या 'या' खेळाडूवर सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याची मदार!

 ICC T20 वर्ल्डकप 2021 मध्ये टीम इंडियाचा सामना शुक्रवारी स्कॉटलंडशी होणार आहे.

Nov 5, 2021, 02:47 PM IST

Ind vs New Zealand : असा लागणार, पहिल्या पाच मिनिटातच मॅचचा निकाल!

भारत विरूद्ध न्यूझीलंड या सामन्यात जी टीम हरेल त्या टीमचा वर्ल्डकपमधील प्रवास जवळपास संपल्यात जमा असेल.

Oct 29, 2021, 03:26 PM IST

पाकिस्तानने केलं भारताचं काम अधिक सोपं; पाहा नेमकं कसं!

पाकिस्तानच्या या विजयाचा भारतालाही फायदा झाला आहे. 

Oct 27, 2021, 08:49 AM IST

पहिल्यांदा भारतावर विजय मिळवूनही खूश नाहीये बाबर आझम; 'हे' आहे कारण

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतावर पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे.

Oct 25, 2021, 01:30 PM IST