masterchef sanjeev kapoor

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, दररोज 15 हजार थाळ्या पुरवणार

चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात वर्ल्ड सेंट्रल किचनच्या सहयोगाने दररोज १५,००० थाळ्या मास्टरशेफ संजीव कपूर हे पुरवणार आहेत. 

Jul 30, 2021, 07:33 PM IST