masjid loudspeaker

'...तर जप्तीची कारवाई करा', मशिदींवरील लाऊडस्पीकर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

मशिदींवरील लाऊडस्पीकर प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. तक्रार केल्यानेतर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे असं सांगत कारवाईसंबंधी निर्देश दिले आहेत. 

 

Jan 23, 2025, 10:16 PM IST