martyr tushar mahajan

शहीद कॅप्टन तुषार महाजन यांचे अखेरचे व्हॉट्सअॅप स्टेटस

काश्मीरच्या पंपोरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कॅप्टन तुषार महाजन यांना वीरमरण आलं. अवघ्या २६व्या वर्षी भारतमातेचा हा सुपुत्र भारतमातेच्या कुशीत विसावला.... 

Feb 23, 2016, 01:38 PM IST