Angarak Yog: 18 वर्षांनी मंगळ-राहूने बनवणार धोकादायक 'अंगारक योग', 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Angarak Yoga In Kundli: ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर काही ना काही अशुभ प्रभाव पडत असतो. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी या काळात वाढू शकतात.
Apr 26, 2024, 10:57 AM ISTSun-Mangal: 18 महिन्यांनी होणार सूर्य-मंगळाचा संयोग; 'या' राशींना येऊ शकतात सोन्यासारखे दिवस
वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्य राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा दोन ग्रहांचे संयोग होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चच्या मध्यात ग्रहांचा सेनापती मंगळ आणि ग्रहांचा राजा सूर्य यांचा संयोग होणार आहे.
Mar 5, 2024, 07:46 AM IST